SBI report
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहीणी’मुळे राज्याच्या तिजोरीवर ताण; काय म्हणतो SBIचा अहवाल ?
By team
—
Ladki Bahin Yojana: राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी विविध पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना या निवडणुकीच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. ...