Scrap dealer robbed

Jalgaon Crime News : आंध्र प्रदेशातील भंगार व्यावसायिकाला लुटणारे २४ तासात पोलिसांच्या जाळ्यात

By team

जळगाव : तालुक्यातील भादली गावात ९ डिसेंबर रोजी एका व्यापाऱ्याला लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला ...