Seat Distribution

लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजणार; मविआ चा जागावाटपाचा तिढा कायम

By team

Lok Sabha Election 2024: आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा  जाहीर करतील. असे असताना देखील राज्यामध्ये महाविकास आघाडी  जागा वाटपाचा ...