sector

मुक्ताईनगर पर्यटन क्षेत्रासाठी ५० कोटींचा निधी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

By team

मुक्ताईनगर:  उद्योगधंद्यांमध्ये आपले काय? म्हणून यांनी हिस्सेवारी मागितल्याने राज्यातील उद्योग-धंदे बाहेर गेले, मात्र शिंदे सरकारच्या काळात पाच लाख कोटींचे करार करण्यात आले. राज्याचा मुख्यमंत्री ...