Sedition
पंतप्रधानांविरुद्ध षडयंत्र म्हणजे देशद्रोह : दिल्ली उच्च न्यायालय
By team
—
पंतप्रधानांविरोधात कट रचणे म्हणजे देशद्रोह असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जसमीत सिंह म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीकडून पंतप्रधानांवर कट रचल्याचा आरोप बेजबाबदारपणे ...