Shahada News

क्षुल्लक कारणावरून फायटर ने मारहाण; तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शहादा: तालुक्यातील टेंभे त.सा. गावात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मोटरसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात एका व्यक्तीला गंभीर मारहाण करण्यात ...

Shahada Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीस सक्तमजुरीची शिक्षा

Shahada Crime शहादा: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी युवराज ओजना वसावे याला १० ...

म्हसावद येथे दोन मोबाईल दुकानांमध्ये घरफोडी; ६ हजारांचा माल लंपास

शहादा:  तालुक्यातील म्हसावद गावात कुबेर हायस्कूलजवळ असलेल्या दोन मोबाईल दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ...

Shahada News : जादूटोण्याच्या संशयावरून वाद; एकावर प्राणघातक कुऱ्हाडीचा हल्ला

शहादा : पत्नीला ‘डाकीण’ ठरवून त्रास दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली ...

शहादा तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, त्वरित दुरुस्तीची प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

शहादा : तालुक्यातील मोहिदा,सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून या परिसरात बिटुमिनस व काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामविकास व पंचायतराज ...

मित्राची मोटारसायकल लावली अंगणांत, रात्रीच चोरट्यांनी केली लंपास

शहादा : तालुक्यातील वडाळी येथील एका घराच्या अंगणात रात्री उभी केलेली पल्सर मोटारसायकल ( MH-39 AK-1079) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

शेतात पडलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून शेतमजुराचा मृत्यू

शहादा : तालुक्यातील वैजाली काथर्दा रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात विद्युत तारांच्या शॉक लागल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आज ...

स्मार्ट मीटर बसवा विना शुल्क, वीज वितरण कंपनीचे ग्राहकांना आवाहन

शहादा : वीज वितरण कंपनीकडून बदलण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. वीज मीटर बदलाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी शंका निरसन करण्याची ...

Illegal Sand Excavation : सुसरी नदीपात्रातून राजरोसपणे उत्खनन, प्रशासनाचे दुर्लक्ष

शहादा : तालुक्यातील मुबारकपुर, बहेरपूर, आडगाव येथील सुसरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाळू माफियांनी सुसरी नदी पात्राचे अक्षरशः लचके तोडल्याचे ...

शहादा न्यायालयाच्या नवीन इमारतीची मागणी, आ. राजेश पाडवींसह वकील संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By team

शहादा : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या जागेत नवीन इमारत बांधकामास निधी मिळावा व इमारत बांधकाम काळात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची ...