Sharmila Reddy arrested
आंध्र प्रदेश : काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांना अटक
By team
—
विजयवाड़ा: आंध्र प्रदेशात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या कथित समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसच्या आंध्र प्रदेश अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी भाऊ ...