Shegaon RPF News
शेगाव आरपीएफचे मोठे योगदान: अल्पवयीन मुलाची पालकांशी घातली सुरक्षित भेट
By team
—
शेगाव : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ने पुन्हा एकदा कर्तव्यनिष्ठा आणि सतर्कतेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवले. ...