shendurni news
Jamner Accident News : नदीत पडून बालकाचा दुर्दैवी अंत
By team
—
जामनेर : जळगाव जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी नदीत वाहून जाण्याचे प्रकार घडले आहे. यात नगरदेवळा येथे आलेल्या पुरात बुडून दोघांचा मृत्यू ओढवला आहे. ...