shetkari
मालपुरात शेतकऱ्याचा खून, आठ संशयितांविरोधात गुन्हा, मालपूर येथील घटना
अमळनेर : तालुक्यातील मालपूर येथील एका ४७ वर्षीय प्रौढाचा शेत रस्त्याच्या वादातून खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
नुकसानग्रस्त शेतकर्यांना एकनाथ शिंदेचा मोठा दिलासा
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली
मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मंत्री गुलाबराव ...
एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत मांडली कापूस उत्पादक शेतकर्यांची व्यथा, म्हणाले…
जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे कापसाला भाव नसल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकर्यांच्या घरातच पडून आहे. याच मुद्यावर ...
अवकाळीच्या नुकसानीवरुन विधानसभेत अजित पवार आक्रमक
मुंबई : जी गारपीट झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र संपामुळे पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष ...
वादळाने प्रगतीशील तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू !
तरुण भारत लाईव्ह न्युज : निंभोरा ता. अमळनेर बुधवारी १५ मार्च रोजी संध्याकाळी अचानक जोरदार वादळ सुटल्याने येथील तरुण शेतकरी सागर संजय धनगर ...
शेतकर्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; फडणवीसांची घोषणा
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात ...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प (Budget 2023) लोकसभेत सादर करण्यास सुरूवात केली आहे. अर्थसंकल्पात शेती व शेतकर्यांसाठी मोठ्या ...