Shikhar Dhavan
मोठी बातमी ! शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
By team
—
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने आज शनिवारी २४ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. यासह त्याची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय ...