Shinde Sarkar
शिंदे सरकार शिवराजाच्या वाटेवर, लाडली बहाना सारखी योजना राज्यात होऊ शकते सुरू
By team
—
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नव्या योजनेवर काम करत आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकार आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार ...