Shirish Maharaj's loan
Eknath Shinde: शिरीष महाराजांचं कर्ज उपमुख्यमंत्री शिंदेंनी फेडलं, वाढदिनी केलं समाजकार्य
By team
—
शिरीष मोरे यांच्या दुर्दैवी निधनाने वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. शिरीष महाराज यांनी पाच फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. ...