Shirpur accident
Dhule News: शिरपूर रस्त्यावर पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; २० वर्षीय विद्यार्थी जागीच ठार
By team
—
पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शिरपूर -शहादा रस्त्यावरील हिंगणी गावाजवळ घडली ...