Shirsoli News

बनावट कागदपत्रांनी सरपंचपद मिळविणे पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं अपात्र

By team

जळगाव : शिरसोली प्र. बो. येथील सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी याचिका जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी, ३० ...