Shiv Sena Thakare Group

एस.टी. भाडेवाढविरुद्ध शिवसेना (उबाठा) आक्रमक, राज्यभर चक्का जाम आंदोलन

By team

जळगाव : शहरात एस.टी. महामंडळाच्या भाडेवाढीविरोधात शिवसेना महानगर शाखेतर्फे चक्का जाम आंदोलन मंगळवारी करण्यात आले.  नवीन बसस्थानकात करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जळगाव सहसंपर्कप्रमुख ...