Shivam Dubey

हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा वाजली, टीम इंडियात परतण्याचा मार्ग खडतर झाला

By team

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र हार्दिक पांड्यासाठी पुनरागमनाचा मार्ग कठीण झाला आहे.शिवम दुबेच्या कामगिरीनंतर हार्दिक पांड्याचं टीम इंडियात पुनरागमन खूप कठीण ...