Shivkumbha Attendance' 60 Lakhs
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सर्व शिवकथांचे ‘रेकॉर्ड ब्रेक’ 60 लाख भाविकांची शिवकुंभात हजेरी
By team
—
जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरातील वडनेरी फाटा याठिकाणी 5 डिसेंबरपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेस प्रारंभ झाला ...