Shubhman Gill
शुभमन गिल ठरला भारतीय वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, बीसीसीआयचा गौरव, रवी शास्त्रीलाही विशेष पुरस्कार
By team
—
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याची बीसीसीआयने वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात बीसीसीआय त्याला ...