Shubman Gill

शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज, पण टीम इंडियाचं टेन्शन कायम

शुभमन गिलच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शुभमन गिलला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याआधी गिल याला प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे चेन्नईच्या रुग्णालयात ...