Sita Soren

झारखंड मुक्ती मोर्चा अध्यक्ष शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी, राजकारणात खळबळ

By team

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात झारखंडमधील उर्वरित तीन जागांवर राजमहल, दुमका आणि गोड्डा या जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. झारखंडमधील या ...