Skill Development Centre
३ महिन्यात राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु होणार !
—
मुंबई : आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास ...