Solapur Crime News

Crime News : अंघोळीला गेला, पण बाहेरच नाही आला; दरवाजा तोडताच समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले

By team

मंद्रूप : बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय ...