son kill him father in muktainagar

Muktainagar crime News: धक्कादायक! शेतीतील वाटणी वरून वाद, मुलाकडून वडिलांची हत्या

Muktainagar News:  मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण ...