South Africa's spin

‘मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त’, जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू असे का म्हणाला?

By team

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज जेव्हा जेव्हा घरच्या मैदानावर फलंदाजीला येतो किंवा गोलंदाजी करताना विकेट घेतो तेव्हा स्टेडियममध्ये ‘राम सिया राम’ हे गाणे ...