Spadax Mission
इस्रोने घडविला नवीन इतिहास! स्पॅडेक्स मोहीम यशस्वी, अंतराळात ‘डॉकिंग’ करणारा भारत ठरला चौथा देश
By team
—
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने अंतराळात दोन उपग्रहांची गुरुवारी यशस्वी ‘डॉकिंग’ चाचणी करीत नवीन इतिहास रचला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत अंतराळ ...