special campaign

विशेष मोहिमेद्वारे ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांग मतदारानी केले घरून मतदान ; नाशिक विभागात सुशीला राणे ठरल्या पहिल्या मतदार

By team

जळगाव :  नाशिक विभागांतर्गत जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात 3 मेपासून निवडणूक आयोगाच्या सूचना, निर्देशानुसार होम वोटिंगला सुरुवात करण्यात आली. यात लोकसभा सार्वत्रिक ...