Special train for Kumbh Mela

Mahakumbh 2025: महाकुंभसाठी वलसाड ते दानापूर दरम्यान धावणार विशेष रेल्वे गाडी

By team

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे प्रशासना तर्फे विविध उपाय ...