special trains for Mahakumbh

प्रवाशांना दिलासा ! महाकुंभातील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचे नियोजन, विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

By team

Mahakumbh 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ...