ST workers

जळगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश, जोरदार घोषणाबाजी; उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन

By team

जळगाव :  येथे विभागीय कार्यशाळा व जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी आक्रोश आंदोलन केले.  याप्रसंगी सर्व संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...