Stock Market Update
Stock Market Update: सलग सहाव्या दिवशी बाजार घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान
By team
—
शेअर बाजाराने आजही घसरणीने सुरुवात केली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल चिन्हात उघडले. विक्रीचा दबाव कायम राहिल्याने बाजार सलग सहाव्या दिवशी कमजोरी दाखवत आहे. ...