stock market

शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

मुंबई : मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. शेअर निर्देशांक दिवसभरातील नीचांकी पातळीवर ...