stress on the police

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय !

By team

देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वत:चा व राष्ट्राचा विकास करता यावा या उद्देशाने शासनाने पोलिसदलाची निर्मिती केली आहे. ...