study

अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका, ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By team

पहूर : गावातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ...