suicide of youth
jalgaon news: ओढणीने फास लावून तरुणाची आत्महत्या
By team
—
दुपारी जेवण केल्यानंतर वरच्या खोलीत गेलेल्या विवाहित तरुणाने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. वाघनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गुरूवार 19 रोजी दुपारी ही घटना घडली. ...