Sup
भाजप आमदाराचा आत्मदहनाचा इशारा, ५ मार्चपासून आंदोलन करणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
By team
—
मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील नरसिंगगड विधानसभेचे आमदार मोहन शर्मा हे आपल्याच सरकारमधील व्यवस्थेवर नाराज आहेत. भाजप आमदाराने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ ...