supriyaIyer

ज्येष्ठ कादंबरीकार आणि साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन

By team

नागपूर : ज्येष्ठ कादंबरीकार व अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर (वय ७४) यांचे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. ...