Suryanamaskar program

राजस्थानमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमावरून गोंधळ, मुस्लिम संघटनांनी व्यक्त केली नाराजी

By team

राजस्थान: राजस्थानमधील सर्व शाळांमध्ये १५ फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर , जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस ...