Sustainable Development
शेती व शेतकरी हेच शाश्वत उद्योगाचे साधन : पालकमंत्री गुलाबराव पाटील
By team
—
जळगाव : युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. शेती ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आहे.पीक विम्याच्या माध्यमातून १ रुपयांमध्ये पिक विमा देणार सरकार हे ...