Swapnil Joshi
स्वप्नील जोशीचं गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, सिनेमाचं नाव काय ?
By team
—
मराठी सिनेइंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशीने गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. स्वप्नील गुजराती सिनेमामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ‘शुभचिंतक’ हा ...