Sydney Test matches

ऋषभ पंतची स्फोटक खेळी, टीम इंडियाकडे 145 धावांची आघाडी,130 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही मोडला

By team

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने आपली आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा दाखवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पंतने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासातील 130 वर्षांपूर्वीचा ...