T.V. Somanathan

टी.व्ही. सोमनाथन भारताचे बनले नवे कॅबिनेट सचिव, 30 ऑगस्ट रोजी स्वीकारतील पदभार

By team

नवी दिल्ली:  1987 बॅचचे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी टी.व्ही. सोमनाथन यांची भारताचे पुढील कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 30 ऑगस्ट रोजी ...