T20 Ranking
आयसीसीने टी-20 क्रमवारी जाहीर केली, राशिद खानला मोठा फायदा, सूर्यकुमारची राजवट कायम
By team
—
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने बुधवार, 20 मार्च रोजी T20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर ...