Taloda

तळोद्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्रीदुर्गामाता दौड

तळोदा : सन २०१५ पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सव काळात दहा दिवस श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील दुर्गा दौडचे आयोजन करण्यात ...

Video : विरोधकांकडून गल्ली बोळात खड्डेमय रस्त्यांचा, तर आमदार पाडवींकडून विकासाचा व्हिडिओ व्हायरल

तळोदा : शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून सत्ताधाऱ्यांची चांगली नाचक्की होत आहे. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा शहरात केलेल्या रस्त्यांचा एक ...

बोरद येथे सात मोबाईलसह रोकड घेऊन चोरटे पसार

तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानासह हॉटेल फोडले त्यातूून सात मोबाईल तेहतीस हजारांच्या ऐवज लंपास केल्याची घटना घडली याप्रकरणी अनोळखी विरुद्ध ...

Nandurbar News : बिबट्याच्या मुक्तसंचाराने भिती; तळोद्यात श्रमदानाने सफाई

नंदुरबार : तळोदा तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार मनुष्यासह प्राण्यांसाठी धोकेदायक ठरत आहे. यामुळे भितीपोटी पर्वत भागातील रहिवासी घर परीसर व रस्त्यावरील वाढलेल्या झाडांची श्रमदानाने ...

तळोद्यात आणखी एक बिबट्या जेरबंद, नागरिकांमध्ये भीती कायम

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात अद्याप बिबट्यांची दहशत संपलेली नाही. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. महिनाभरात चौथा बिबट्या ...

बिबट्याचे हल्ले सुरूच, तळोद्यामध्ये पुन्हा दोन वर्षीय चिमुरडी ठार

नंदुरबार : तळोदा तालुक्यात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला असून, पुन्हा एकदा बिबट हल्ल्याची ...

जेरबंद बिबट्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशाची सहाव्या दिवशी प्रतीक्षा कायम, मोबाईल मॅसेजने भीतीचे वातावरण

By team

तळोदा :  शहरापासून केवळ २ किलोमीटरअंतरावर असलेल्या काजीपुर शिवारात नरभक्षक तीन बिबट्यांना सापळा(पिंजरा) लावून जरेबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले मिळाले आहे. ...

जेरबंद बिबट्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार, पण कधी ?

मनोज माळी  तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात मेवासी वन विभागाला यश आलेय. आता या बिबट्यांना मुंबई, पुणे, नागपूर ...

लाचखोर पुरवठा निरिक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात, पंधराशे रूपयांची लाच भोवली

तळोदा : रेशन कार्ड बनवून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून एक हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पुरवठा निरिक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...

तळोद्यात पुन्हा दोन बिबटे जेरबंद, आणखी दोन बिबट्यांचा मुक्त संचार !

तळोदा : तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी साखराबाई तडवी व नातू श्रावण तडवी यांना ठार करणारा नरभक्षक बिबट्या बुधवार, २१ रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद ...