Tamilnadu Viral news

धक्कादायक ! धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, वाहकाने असे वाचविले प्रवाशांचे प्राण, पाहा व्हिडिओ

By team

तामिळनाडूत रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला, व यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. वाहकाने दाखविलेल्या सतर्कतेने बस मधील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले. ...