Tarun Bharat Live

Security Alert : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे? 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘इंडियन कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) ने Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी गंभीर सुरक्षेचा इशारा ...

हृदयद्रावक! आईनेच घोटला दोन चिमुकल्यांचा गळा अन् पतीवर केला वार; स्वतःलाही पेटवून घेण्याचा प्रयत्न

पुणे : घरगुती वादातून एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून खून केला तसेच झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने हल्ला करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

Mumbai News : बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईला वेग, २४ तासांत २० जणांना अटक

मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाईला गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई ...

Dhule News : शिरपूर तालुक्यात दोन कोटींचा गांजा जप्त, धुळे गुन्हे शाखेसह शिरपूर तालुका पोलिसांची संयुक्त कामगिरी

By team

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील गांजा शेतीवर पोलीस यंत्रणेने पुन्हा धडक कारवाई करीत तब्बल दोन कोटी २० लाख रुपये किमतीचा ११ हजार किलो गांजा जप्त ...

Journalists Premier League : जळगावात उद्यापासून तीन दिवस रंगणार पत्रकार प्रीमियर लीगचा थरार

जळगाव : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी जळगाव जिल्ह्यात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार दि.१० पासून तीन दिवसीय क्रिकेट ...

जळगावात अमानुष कृत्य : कुत्र्याला कारला बांधून फरफटत नेण्याचा प्रयत्न, प्राणीमित्रांकडून तीव्र निषेध

जळगाव : शहरात एका बेजबाबदार व्यक्तीने अमानुषपणे कुत्र्याला मारण्याचा क्रूर प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून, या ...

Gulabrao Patil : ऑपरेशन टायगर यशस्वी, मंत्री पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा करत “ऑपरेशन टायगर संपूर्ण ...

Eknath Shinde’s 60th birthday : ‘चांगले काम करणारे कधीच संपत नाहीत’, आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ...

Gulabrao Patil : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतीला मिळणार नवा आयाम

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून, केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी शेतीला ...

दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचा पाचोर्‍यात जल्लोष, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला ‘आनंदोत्सव’

पाचोरा (विजय बाविस्कर) : दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केला. विशेषतः तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. या ...