Tarun Bharat Live
अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; ७२ तालिबानी ठार झाल्याचा दावा, १२० हून अधिक जखमी…
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाने अचानक उग्र रूप धारण केले असून सीमेवरील चकमकीनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. ...
रावेर परीक्षा केंद्रातील प्रकाराने जिल्ह्यात खळबळ; ११ विद्यार्थी कॉपी करताना पकडले, अहवालात मात्र ‘निरंक’
जळगाव : राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असताना रावेर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भरारी पथकाने जीवशास्त्राच्या ...
व्हॉट्सॲप वेब ठप्प! QR कोड स्कॅन होतोय, पण लॉगिन होत नाही? नेमकी अडचण काय?
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या वेब सेवेमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून हजारो युजर्सना याचा फटका बसला आहे. विशेषतः आयफोन वापरणाऱ्या युजर्सना लॅपटॉप किंवा ...
आईने रागावल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; घरी कोणी नसताना गळफास घेऊन केली आत्महत्या….!
जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथम हरीश कटारे असे मृत विद्यार्थ्याचे ...
हरताळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा हैदोस; बिबट्याने वळूचा पाडला फडशा….!
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक ६६ मधील शेतकरी अशोक बालचंद्र धबाडे ...
Rashmika-Vijay Wedding: उदयपूरमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले, शाही विवाहाचे फोटो पाहिलेत का ?
Rashmika-Vijay Wedding: उदयपूरमध्ये एका भव्य आणि देखण्या सोहळ्यात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले. अनेक वर्षांपासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू ...
8th Pay Commission: एक कोटींहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सुमारे 3 पटीने वाढणार? जाणून घ्या सविस्तर…!
8th Pay Commission: देशभरातील एक कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाकडे आशेने पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकार ...
वरणगावात गॅस गोडाऊनवर चोरट्यांचा डल्ला; तब्ब्ल ५८ गॅस सिलिंडरची चोरी….!
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर चोरीची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. वरणगाव ते मुक्ताईनगर महामार्गावरील लाल माती शिवारात ...
शिवशाही बस बंद होणार? शिवशाही बस बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या शिवशाही बस बाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शिवशाही बस मध्ये सातत्याने होणारे बिघाड यासह शिवशाही बसला प्रवाशांचा ...
तुम्हीही द्राक्षं पाण्याने धुऊन अशीच खाताय? एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका…! जाणून घ्या द्राक्ष धुण्याची पद्धत ?
बाजारात सध्या गोड, रसाळ आणि टवटवीत द्राक्षांचा हंगाम सुरू आहे. हिरवी असोत किंवा काळी, द्राक्षं दिसली की खरेदीचा मोह आवरत नाही. घरी आल्यावर आपण ...















