Tarun Bharat Live

जळगावात आयटीआय विद्यार्थ्याची आत्महत्या; इन्स्टाग्रामवरील ‘शेवटचे स्टेटस’ चर्चेत

जळगाव : शहरातील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित समाधान पवार (रा. ...

वाकोद जवळ भीषण अपघात! खाजगी बसची बैलगाडीला धडक; बैलांसह शेतकरी जखमी, संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको…!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बैलांसह शेतकरी जखमी झाले ...

खानदेशच्या शेतकऱ्यांनो सावधान! काढणीला आलेली पिके वाचवा; राज्यात तीन दिवस वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

महाराष्ट्रात १७ ते २० मार्चदरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, वादळी वारे ...

धुळ्यात मोठी दुर्घटना; उड्डाणपुलावर शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्णतः जळून खाक…!

धुळे येथे एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. धुळे शहरातील पारोळा चौफुलीवरील उड्डाणपुलावर धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच ...

भुसावळ तालुक्यात गॅस रॅकेटचा संशय? सिंचन प्रकल्पात घरगुती एलपीजीचा अवैध वापर उघडकीस…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मोठ्या सिंचन प्रकल्पात घरगुती एलपीजी सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात ...

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, पाच जणांवर गुन्हा

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (१५ मार्च) रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी ...

गॅस टंचाईमुळे मेस चालक अडचणीत; विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर

जळगाव शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मेस चालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने घरगुतीसोबतच व्यावसायिक गॅसही वेळेवर उपलब्ध होत नसल्याची ...

बिर्याणी खाल्ली, हाडं गंगेत फेकली, नदीतील बोटीत इफ्तार पार्टी; व्हिडिओ व्हायरल, 14 जणांवर कारवाई…!

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक वादग्रस्त प्रकरण समोर आले असून गंगा नदीच्या पात्रात बोटीत आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...

तरुणांनो लक्ष द्या! रेल्वेमध्ये मोठी भरती

रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी समोर आली आहे. तब्बल २८०१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा (Written Exam) नाही. ...

जळगावात गुढी पाडव्याच्या निमित्ताने सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन

जळगाव, दि. 17 मार्च 2026 : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी सामूहिक गुढी पूजनाचे ...