Tarun Bharat Live
स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून वडिलांकडे मागितली ४० तोळे सोन्याची खंडणी; पोलिसांनी १२ तासांत केला मुलाचा पर्दाफाश…!
स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून वडिलांकडे ४० तोळे सोन्याची खंडणी मागणाऱ्या मुलाचा प्रताप मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी एका ...
नाशिकचा महाविकास! कुंभसिटीत ३१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६६ हजार रोजगारांची संधी
सिंहस्थ कुंभमेळ्याची भूमी असलेले नाशिक शहर आता महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार आहे. ‘कुंभ उद्योग संगम २०२६’ या गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र ...
TCS धर्मांतर प्रकरणात मोठी कारवाई; मास्टरमाइंड निदा खानला 27 दिवसानंतर संभाजीनगरातून पोलिसांनी केली अटक….!
नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी मोठी केली आहे. या प्रकरणातील संशयित आणि कथित मास्टरमाइंड मानली जाणारी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगर शहरातून ...
बिहारमध्ये ३२ मंत्र्यांनी घेतली शपथ; सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार…!
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ३२ नेत्यांना राज्यपाल ले. सय्यद अता हसनैन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्याला पंतप्रधान मोदी, ...
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली; दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार…!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा म्हणजेच SSC Result 2026 आज, शुक्रवारी ८ मे ...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर अपघात टळला; १५ मिनिटे हवेत थरार, मोठी दुर्घटना टळली!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वादळी हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले होते. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना ...
Horoscope 08 May 2026 : तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? प्रेम, पैसा की मोठा धक्का… राशींचं भविष्य काय सांगतंय ?
Horoscope 08 May 2026 : उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार की एखादं अनपेक्षित संकट? नोकरी, व्यवसाय, प्रेम, आरोग्य आणि आर्थिक स्थितीबाबत ग्रह-नक्षत्र ...
पालकांनो सावधान! पुणे महापालिकेकडून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर….!
पुण्यातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले ...
अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची धावपळ; तळोदा परिसरात तिळ व इतर काढणीला सुरुवात…!
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. सावर, कुडले आणि इच्छागव्हाण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे ...
चाकवे परिसरात अज्ञात चोरट्यांनी सहा जनावर चोरून नेले, अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
जळगावच्या अमळनेर तालुक्यातल्या चाकवे शिवार परिसरात चोरीची घटना घडली असून यात अज्ञात चोरट्यांनी शेतातल्या सहा जनावरांची चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...















