teacher suicide
शिक्षण माफियांचा हैदोस! ‘बाळा मला माफ कर…’ म्हणत शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल
By team
—
बीडच्या स्वराज नगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला ...